लेक शिकवा अभियान

January 3, 2018

आज *क्रांतीज्योती सावित्रीआई फुले* यांचा जयंती दिवस *"महिला शिक्षणक्रांती दिन"*........
~ या दिवसापासून प्रजासत्ताक दिनापर्यंत शासन निर्देशीत वेळापत्रकानूसार दिनांकनिहाय कार्यक्रम/उपक्रम घेऊन *लेक शिकवा अभियान* राबवायचे आहे.त्याचे recording शाळास्तरावर ठेवावे.
~ महाराष्ट्र विद्या प्राधीकरणाचे पत्रानूसार ₹ 10,000 /-चा उपक्रम पं.स.स्तरावर घ्यायचा आहे,त्याबाबत उद्या बैठकीत साविस्तर चर्चा करू.
~ *आज सर्व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यानी किमान एका शाळेला भेट देऊन अभियान प्रारंभ करायचे आहे*
         - *डॉ.वाल्मिक इंगोले*
          *शिअ(प्रा) जि.प.वर्धा*

वरील बातमीसंदर्भात पत्र पाहण्यासाठी पुढील लिंक click करा.

 https://drive.google.com/file/d/1bcDFB4PJKA5oYO4xhaUofsMhNyBe_gqi/view?usp=sharing

Share on Facebook
Share on Twitter
Please reload

Featured Posts

*गुणवत्ता कक्ष बैठक*

May 16, 2017

1/1
Please reload

Recent Posts
Please reload

  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.