विषय साधनव्यक्ती तंत्रस्नेही कार्यशाळा

May 30, 2017

 *दि. 30 व 31 मे 2017*

              *DIECPD वर्धा*

              🔴 *दिवस पहिला* 🔴

 *डिजीटल उद्धाटन*
                *मा.डॉ. किरण धांडे ज्येष्ठ अधिव्याख्याता* यांच्या शुभहस्ते दोन दिवशीय तंत्रस्नेही कार्यशाळेेचे उद्घाटन डिजिटल पद्धतीने पार पड़ले.

 *ONLINE नोंदणी*
            *ONLINE हजेरी*
            *ONLINE pretest*

              *प्रथम सत्र*
वर्धा जिल्ह्यात पुढील शैक्षणिक सत्रापासून अध्ययन अध्यापनात ICT चा प्रभावी वापर व शालेय प्रशासनात less paper ला चालना देण्यासाठी कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात gmail चा वापर, Document scan करून pdf तयार करणे, word file तयार करुन त्याची pdf तयार करणे, mail ला file attach करणे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

   🏼‍ *प्राचार्यांची प्रेरणादायी भेट*🏼‍
          
        संस्थेच्या *प्राचार्या डॉ. रेखा महाजन* यांनी पहिल्या सत्रात कार्यशाळेला भेट देऊन आढावा घेत सर्वांना प्रेरणा दिली. विषय साधनव्यक्तींनी आधुनिक कौशल्ये प्राप्त करुन स्वतःला update ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

                  *दूसरे सत्र*
           कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात whatsapp broadcast list चा गतिमान शालेय प्रशासनासाठी वापर, शैक्षणिक e सहित्याचा विद्यार्थ्यांवर होणारा सकारात्मक परिणाम व त्याचा वापर, *MITRA App ची ओळख, MITRA App डाऊनलोड करणे, Register करणे, App मधील शैक्षणिक साहित्य शोधणे, त्याचा प्रत्यक्ष वापर करणे* याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
          *उल्लेखनीय बाब*
          
*MITRA App सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी वापरून बघितले. App उत्कृष्ट असल्याच्या प्रतिक्रया दिल्या. App सर्व शिक्षकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी सर्व साधनव्यक्तींनी घेतली.*

         *विशेष*
        *ग्रीष्मकालीन सुट्या असूनही जिल्ह्ययातील तंत्रस्नेही सुलभक  सुलभकाची भुमिका आनंदाने पार पाडत आहे.*

 *शेवटी सर्वकाही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी*
~~~~~~~~~~~~~~~~~~~

✍शरद ढगे
     स्वप्निल वैरागडे
     *ICT विभाग DIECPD वर्धा

 

 

Share on Facebook
Share on Twitter
Please reload

Featured Posts

*गुणवत्ता कक्ष बैठक*

May 16, 2017

1/1
Please reload

Recent Posts
Please reload

  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.