Featured Posts
Recent Posts

ICT विभाग DIECPD वर्धा चा नाविन्यपूर्ण उपक्रम 👨🏻‍💻👩🏻‍💻👨🏻‍💻👩🏻‍💻


Technosavy Training नंतर Advance Technosavy Workshop चे यशस्वी आयोजन*

*दि.2 ते 5 मे 2017*

*जि. शै. सा. व्या. वि. संस्था,वर्धा*

*मार्गदर्शन~ प्राचार्य मा. डॉ. रेखा महाजन* *प्रेरणा~ मा. डॉ. धांडे मॅडम* *मा. डॉ.सावरकर सर* *मा. औंढेकर मॅडम* *मा. हाड़ेकर मॅडम* *मा. पुसदकर मॅडम* *DIECPD वर्धा अंतर्गत ICT विभागाच्या नावीन्यपूर्ण नियोजनातून Advance Technosavy Workshop चे 2 ते 5 मे 2017 यादरम्यान यशस्वी आयोजन करण्यात आले.* विशेष म्हणजे उन्हाळी सुट्टया असूनही या Workshop साठी अनेक शिक्षकांनी नावे नोंदवली होती. त्यापैकी प्रत्येक तालुक्यातून आठ शिक्षकांची या Workshop साठी निवड करण्यात आली. दिनांक 2 ते 5 मे 2017 या चार दिवस चाललेल्या Workshop मध्ये *Photoshop & Coreldraw* *Microsoft office publisher च्या मदतीने Offline Software निर्मिती* *Interactive (Smart) Board हाताळणे* *Website & Blog तयार करणे* *Camtasia Software मध्ये video( with chroma effect) तयार करणे* *Youtube Channel तयार करणे व Add sense लावणे* *Interactive Content Creation in Excel* *Google Form details* *QR code तयार करणे* *Mobile/Tab ची screen TV/Computer ला जोडण्याचे चार प्रकार* *MITRA App चा प्रत्यक्ष वापर* *Bajaj Elearning unit मध्ये येणारे error व उपाय* *Online & Offline Test तयार करणे* *Open Source Elearning material*

या घटकांवर प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले. *या प्रत्यक्षिकादरम्यान सर्व सहभागी शिक्षकांनी तयार केलेल्या websites चे उद्घाटन प्राचार्या मा. डॉ. रेखाताई महाजन व ज्येष्ठ अधिव्याख्याता मा. डॉ. किरण धांडे यांच्या हस्ते 5 मे 2017 रोजी करण्यात आले*. या workshop च्या फलश्रुतीनंतर आणखी अश्याप्रकारचे Advance Technosavy Workshop चे आयोजन DIECPD वर्धा यांनी करण्याची विनंती सर्व शिक्षकांकडून करण्यात आली. *या workshop च्या यशस्वी आयोजनामध्ये संपूर्ण DIECPD परिवाराचे सहकार्य लाखमोलाचे ठरले.*

✍🏼 *शरद ढगे 8007818289* स्वप्निल वैरागडे 8208627393*‬ ICT विभाग ( DIECPD WARDHA)*


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.