{"items":["5fda33eee440cc001874014f"],"styles":{"galleryType":"Strips","groupSize":1,"showArrows":true,"cubeImages":true,"cubeType":"fill","cubeRatio":"100%/100%","isVertical":false,"gallerySize":30,"collageDensity":0.8,"groupTypes":"1","oneRow":true,"imageMargin":0,"galleryMargin":0,"scatter":0,"rotatingScatter":"","chooseBestGroup":true,"smartCrop":false,"hasThumbnails":false,"enableScroll":true,"isGrid":false,"isSlider":false,"isColumns":false,"isSlideshow":true,"cropOnlyFill":false,"fixedColumns":1,"enableInfiniteScroll":true,"isRTL":false,"minItemSize":120,"rotatingGroupTypes":"","rotatingCropRatios":"","columnWidths":"","gallerySliderImageRatio":1.7777777777777777,"numberOfImagesPerRow":3,"numberOfImagesPerCol":1,"groupsPerStrip":0,"borderRadius":0,"boxShadow":0,"gridStyle":0,"mobilePanorama":false,"placeGroupsLtr":false,"viewMode":"preview","thumbnailSpacings":4,"galleryThumbnailsAlignment":"bottom","isMasonry":false,"isAutoSlideshow":true,"slideshowLoop":false,"autoSlideshowInterval":3,"bottomInfoHeight":0,"titlePlacement":"SHOW_ON_HOVER","galleryTextAlign":"center","scrollSnap":true,"itemClick":"nothing","fullscreen":true,"videoPlay":"hover","scrollAnimation":"NO_EFFECT","slideAnimation":"SCROLL","scrollDirection":1,"scrollDuration":400,"overlayAnimation":"FADE_IN","arrowsPosition":0,"arrowsSize":18,"watermarkOpacity":40,"watermarkSize":40,"useWatermark":true,"watermarkDock":{"top":"auto","left":"auto","right":0,"bottom":0,"transform":"translate3d(0,0,0)"},"loadMoreAmount":"all","defaultShowInfoExpand":1,"allowLinkExpand":true,"expandInfoPosition":0,"allowFullscreenExpand":true,"fullscreenLoop":false,"galleryAlignExpand":"left","addToCartBorderWidth":1,"addToCartButtonText":"","slideshowInfoSize":160,"playButtonForAutoSlideShow":false,"allowSlideshowCounter":false,"hoveringBehaviour":"NEVER_SHOW","thumbnailSize":120,"magicLayoutSeed":1,"imageHoverAnimation":"NO_EFFECT","imagePlacementAnimation":"NO_EFFECT","calculateTextBoxWidthMode":"PERCENT","textBoxHeight":0,"textBoxWidth":200,"textBoxWidthPercent":50,"textImageSpace":10,"textBoxBorderRadius":0,"textBoxBorderWidth":0,"loadMoreButtonText":"","loadMoreButtonBorderWidth":1,"loadMoreButtonBorderRadius":0,"imageInfoType":"ATTACHED_BACKGROUND","itemBorderWidth":0,"itemBorderRadius":0,"itemEnableShadow":false,"itemShadowBlur":20,"itemShadowDirection":135,"itemShadowSize":10,"imageLoadingMode":"BLUR","expandAnimation":"NO_EFFECT","imageQuality":90,"usmToggle":false,"usm_a":0,"usm_r":0,"usm_t":0,"videoSound":false,"videoSpeed":"1","videoLoop":true,"jsonStyleParams":"","gallerySizeType":"px","gallerySizePx":220,"allowTitle":true,"allowContextMenu":true,"textsHorizontalPadding":-30,"showVideoPlayButton":true,"galleryLayout":5,"targetItemSize":220,"selectedLayout":"5|bottom|1|fill|false|1|true","layoutsVersion":2,"selectedLayoutV2":5,"isSlideshowFont":true,"externalInfoHeight":0,"externalInfoWidth":0},"container":{"width":220,"height":284,"galleryWidth":220,"galleryHeight":123,"scrollBase":0}}
आज दिनांक 16 मे 2017 रोजी मा. मुख्य कार्य. अधिकारी श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्या डॉ. रेखा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, वर्धा येथे गुणवत्ता कक्षाची बैठक पार पडली.*
या बैठकीत खलील विषयांचा आढावा घेण्यात आला.
🔴 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमान्तर्गत वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांनी KRA प्रमाणे 50% प्राथमिक व25 % माध्यमिक शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट माहे जानेवारी अखेर साध्य केले आहे.*
🔴 *सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील 85%च्या वर जि.प. च्या शाळा प्रगत झालेल्या आहेत. उर्वरित जि.प. न.प. व खाजगी शाळा येत्या पहिल्या सत्रात 100% प्रगत करन्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले.*
🔴 *वर्धा जिल्ह्यातील 100% शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 830 शाळा डिजिटल झालेल्या आहेत. उर्वरित शाळा येत्या सप्टेम्बर पर्यन्त डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी JBGV संस्था वर्धा यांचे फार मोठे योगदान लाभणार आहे.*
🔴 *संकलित चाचणी-2 च्या विश्लेषणानुसार ज्या क्षेत्रात विद्यार्थी मागे आहेत त्यांच्यासाठी भाषा व गणित या विषयाचे वर्गानुसार कृतिकार्यक्रम तयार केले जात आहेत.*
🔴 *शिक्षकांच्या मागणीनुसार तंत्रज्ञान, भाषा, गणित या विषयांच्या प्रशिक्षणाचे आयोजन DIECPD मध्ये केले जाणार आहे.*
🔴 *माहे जुनमध्ये पेपरलेस प्रशासनाच्या दृष्टीने केंद्रप्रमुखांचे IT प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे.*
🔴 *प्रगत झालेल्या शाळांचे अंतर्गत मूल्यमापन कार्यक्रम( cross checking ) माहे ऑगस्ट मध्ये आयोजित केलेला आहे.*
🔴 *केंद्रप्रमुखांच्या SLDP कार्यशाळेनुसार प्रत्यक्ष शाळेत कृतिकार्यक्रमांची अंमलबजावणी यासंदर्भात चर्चा करण्यात आली.* *याशिवाय प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या विषयान्तर्गत शाळासिद्धि, शाळांचे सक्षमीकरण/समृद्धिकरण, 2017-18 मध्ये शाळा 100% प्रगत करण्यासंदर्भात कृतिकार्यक्रम, अंमलबजावणी व मूल्यमापन या विषयवार चर्चा करण्यात आली.* *बैठकीला शिक्षणाधिकारी मा. शेंडे साहेब, उपशिक्षणाधिकारी मा. ड़ॉ. इंगोले साहेब, सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. किरण धांडे, श्रीमती मंजूषा औंढेकर अधिव्याख्याता श्रीमती हाड़ेकर तसेच विषय सहाय्यक हजर होते.*
प्राचार्य* डॉ. रेखा महाजन* जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, वर्धा*
