अध्ययन स्तर निश्चिती

टप्पा 3 माहिती GOOGLE FORM वर भरण्याकरिता खालील

TAB ला CLICK करा. 

*एकच ध्येय* 

 

*100% मूलभूत वाचन व मूलभूत गणिती क्रिया येण्यासाठी मूलनिहाय कृतिकार्यक्रम*

🏻‍🏻‍🏻‍🏻‍🏻‍🏻‍🏻‍🏻‍🏻‍🏻‍🏻‍

 

*केंद्रस्तरीय शिक्षण परिषद कशासाठी ?*

 

 अध्ययनस्तर निश्चिती टप्पा 1नुसार मूलभूत वाचन व मूलभूत गणिती क्रियेत मागे पडलेल्या मुलांच्या नावासह प्रत्येक शिक्षकाने त्याच्या समस्या, अडचणी यावर केंद्रातील शिक्षकांपुढे चर्चा करून यशस्वी शिक्षकांनी उपाययोजना सुचविणे.

 

 अध्ययनस्तर निश्चितीनुसार मूलभूत वाचन व मूलभूत गणिती क्रियेत  मागे पडलेले विद्यार्थी वर्गात असलेल्या सर्व शिक्षकांनी मूलनिहाय कृतिकार्यक्रम तयार करणे.

 

 100% यश प्राप्त केलेल्या शिक्षकांना त्यांच्या वर्गातील मुलाच्या नावासह अडचणींवर कशी मात केली याचे सादरीकरण करणे

 

 शिक्षण परिषदेत केंद्रातील मागे पडलेल्या 100% मुलांसाठी कृतिकार्यक्रम शिक्षकांनी तयार केल्याची खात्री करून घेणे

 

 आखलेल्या मूलनिहाय कृतिकार्यक्रमाची शिक्षकांकडून वर्गात 100% अंमलबजावणी कशी करता येईल याचे CRG च्या मदतीने नियोजन करणे

 

 

*सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक बंधुभगिनींना अध्ययन स्तर निश्चिती 3 साठी शुभेच्छा*

 

https://youtu.be/zaTKYtT9R9w

 

✍ डॉ. रवींद्र  रमतकर

       प्राचार्य DIECPD वर्धा

  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.