BTP(Blended Training Programme)* 
           BTP प्रशिक्षण ज्या प्रशिक्षणार्थिनी पूर्ण केलेले आहे त्या 55 प्रशिक्षणार्थीचे सेवा पुस्तिकेला आवश्यक असलेले प्रमाणपत्र यशदा पुणे कडून DIECPD वर्धा येथे प्राप्त झाले आहे. यादी सोबत दिलेली आहे तसेच प्रमाणपत्र नमूना सुध्दा दिला आहे.
            ज्यांचे यादीत नाव नाही त्यांनी लवकरात लवकर प्रशिक्षण पूंर्ण करावे.
प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय सेवा पुस्तिकेला आवश्यक असलेले प्रमाणपत्र यशदा कडून प्राप्त होणार नाही.
 - *DATI वर्धा*

  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.